भाजपा,गजब गोवा सरकार!
आजारी राजा,प्रजा पांगळी,अधांतरी कारबार!
इथे खाणींना मरण दोनदा, कॅसीनोंना पण चिरंजीविता
मोपा-दाबोळी उगाच झटती, कचय्राचा प्रहार!
भाजपा,गजब गोवा सरकार!
लबाड जोडिति बंगले गाड्या, जनतेला मात्र थापाड्या
गोयकारांच्या गळ्यात धोंडा, PDAचा हांहांकार!
भाजपा,गजब गोवा सरकार!
विज दरवाडीने लोक त्रासले, म्हादइचे भाग्य नासले
या गोयकारपणाच्या सरकाराचा ना गोयकारास आधार!